एकही गाळा माझा असेल तर टाळं लावा, किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. ‘एसआरएनं क्लीनचिट दिली तरी सोमय्या बेछूट आरोप करताहेत’ .‘हातात कुलूप आणि माध्यम प्रतिनिधींना घेऊन पेडणेकरांनी फॅक्ट चेक दौरा केला’ .